स्मॉल स्क्रीनवरील ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय.. ह्या मालिकेत शुभ्राचं रूप खूप वेगळं आहे, ही शुभ्रा थोडी बुजरी आहे, ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहेआता शुभ्रा ला आणखी एक धक्का बसणार आहे,कारण सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण तिच्या समोर येणार आहे. शुभ्रा हा धक्का पचवू शकेल? आसावरी आणि अभिजित सुनेच्या बाजूने उभे राहणार आहेत हे नक्की. मनाने खचलेल्या शुभ्राच्या आयुष्यात येणारी नवीन व्यक्ती कोण असेल? त्याचेदेखील अपडेटस लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#AggabaiSunbai #Soham #Babdya #Shubrha #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber